Ad will apear here
Next
पराशर तळे


हिमाचल प्रदेशातील मंडीपासून उत्तरेला ५० किलोमीटरवर असलेले हे ठिकाण, त्याच्या आसपासचा निसर्गरम्य परिसर, पराशर ऋषींचे मंदिर आणि पार्श्वभूमीवरचा हिमालय... 

आपला भारत अशा अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित अप्रतिम ठिकाणांनी आणि आश्चर्यांनी भरलेला आहे! एक आयुष्य पुरणार नाही भारतातली अशी हजारो आश्चर्ये बघायला... काय गरज आहे परदेशात अशी ठिकाणे शोधत फिरायची?...

- शरद केळकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IVKPCT
Similar Posts
अद्भुत, अविश्वसनीय, प्राचीन भारतीय कला, विज्ञान, तंत्रज्ञान! कांचीपुरम येथील वरदराज पेरुमल (विष्णू) मंदिरातील, ग्रॅनाइटच्या एकाच शिळेतून कोरून काढलेली, अभंग दगडी कडी असलेली ही दगडी साखळी!
राजस्थानातील चांद बावरी स्टेपवेल : भारतीय वारसा वैभव ३५०० पायऱ्या, १३ मजले आणि जमिनीखाली साधारण १०० फूट खोल असलेली ही राजस्थानातली चांद बावरी स्टेपवेल!
१६०० वर्षांपूर्वीचा खांब कुतुबमिनारच्या पायथ्याशी उभा असलेला, १६०० वर्षांपूर्वी बांधलेला, सहा टन वजनाचा आणि २२ फूट उंचीचा, लोखंड आणि मिश्रधातूंचा (alloy) हा खांब हे आपल्या प्राचीन ज्ञानाचे अजूनही टिकून असलेले उदाहरण आहे...
सुचिंद्रम मंदिरातील आश्चर्यकारक वैशिष्ट्याची मूर्ती कन्याकुमारी इथल्या १३०० वर्षांपूर्वी (!!!) बांधलेल्या सुचिंद्रम मंदिरातली, ग्रॅनाइटमधे घडवलेली ही एक मूर्ती...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language